World No Tobacco Day 2022 Quotes:जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त Slogans, Images शेअर करत या व्यसनापासून लोकांना दूर करायला द्या प्रोत्साहन

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 31 मे हा दिवस 'नो टोबॅको डे' (World No Tobacco Day) म्हणून साजरा केला जातो.

No Tobaco Day | File Image

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 31 मे हा दिवस 'नो टोबॅको डे' (World No Tobacco Day) म्हणून साजरा केला जातो. जागतिक तंबाखू विरोधी दिनाची यंदाच्या वर्षाची थीम "पर्यावरणाचे रक्षण करा" अशी आहे. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत तंबाखू सेवन करणार्‍यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी ही काही स्लोगन, कोट्स शेअर करून जनजागृती करायला मदत करा.

No Tobaco Day | File Image
No Tobaco Day | File Image
No Tobaco Day | File Image
No Tobaco Day | File Image

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif