World Chocolate Day 2023: वर्ल्ड चॉकलेट डे च्या शुभेच्छा देणारी मराठमोळी Greetings, WhatsApp Status!
जगभरात 7 जुलै दिवशी World Chocolate Day साजरा केला जातो. चॉकलेटचा इतिहास मध्य अमेरिकेतील civilization of Olmecs मध्ये दडला आहे.
Chocolate हे जगभरात आबालवृद्धांना आवडणारं एक डेझर्ट आहे. अनेकांना चॉकलेट आणि त्याच्यापासून बनवल्या जाणार्या इतरही अनेक रेसिपीज आवडतात. मग या सेलिब्रेशनसाठी जात 7 जुलै हा दिवस राखीव आहे. कारण जगभरात 7 जुलै दिवशी World Chocolate Day साजरा केला जातो. चॉकलेटचा इतिहास मध्य अमेरिकेतील civilization of Olmecs मध्ये दडला आहे. 2000 ईसापूर्व कोको बीन्सची लागवड करण्यास त्यांनी सुरुवात केली. चॉकलेटचा प्रवास शतकानुशतके सुरू राहिला आणि 1550 मध्ये त्याचे युरोपमध्ये आगमन झाल्याने त्याच्या लोकप्रियतेत एक टर्निंग पॉइंट ठरला. आज हा आनंद द्विगुणित करण्यासाठी वर्ल्ड चॉकलेट डे च्या शुभेच्छा मराठी Messages, Wishes, Greeting द्वारा शेअर करा.
वर्ल्ड चॉकलेट डे च्या शुभेच्छा
Chocolate-Day | File Image
Chocolate-Day | File Image
Chocolate-Day | File Image
Chocolate-Day | File Image
Chocolate-Day | File Image
Tags
CHOCOLATE DAY
Chocolate Day 2023
Chocolate Day 2023 Wishes
Chocolate Day Greetings Chocolate Day Marathi Wishes
Chocolate Day Images
CHOCOLATE DAY messages
CHOCOLATE DAY WISHES
HAPPY CHOCOLATE DAY 2023
Valentine's Week
Valentine's Week 2023
WORLD CHOCOLATE DAY
World Chocolate Day 2023
चॉकलेट डे
चॉकलेट डे 2023
चॉकलेट डे 2023 ग्रिटिंग्स
चॉकलेट डे 2023 मराठी शुभेच्छा संदेश
चॉकलेट डे 2023 मेसेजेस
चॉकलेट डे 2023 विशेस
चॉकलेट डे मेसेजेस
वर्ल्ड चॉकलेट डे
सण आणि उत्सव
हॅप्पी चॉकलेट डे 2023
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement