Chocolate हे जगभरात आबालवृद्धांना आवडणारं एक डेझर्ट आहे. अनेकांना चॉकलेट आणि त्याच्यापासून बनवल्या जाणार्‍या इतरही अनेक रेसिपीज आवडतात. मग या सेलिब्रेशनसाठी जात 7 जुलै हा दिवस राखीव आहे. कारण जगभरात 7 जुलै दिवशी World Chocolate Day साजरा केला जातो. चॉकलेटचा इतिहास मध्य अमेरिकेतील civilization of Olmecs मध्ये दडला आहे. 2000 ईसापूर्व कोको बीन्सची लागवड करण्यास त्यांनी सुरुवात केली. चॉकलेटचा प्रवास शतकानुशतके सुरू राहिला आणि 1550 मध्ये त्याचे युरोपमध्ये आगमन झाल्याने त्याच्या लोकप्रियतेत एक टर्निंग पॉइंट ठरला. आज हा आनंद द्विगुणित करण्यासाठी वर्ल्ड चॉकलेट डे च्या शुभेच्छा मराठी Messages, Wishes, Greeting द्वारा शेअर करा.

वर्ल्ड चॉकलेट डे च्या शुभेच्छा

Chocolate-Day | File Image
Chocolate-Day | File Image
Chocolate-Day | File Image
Chocolate-Day | File Image
Chocolate-Day | File Image

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)