Vat Savitri Pornima Special Mehndi Design 2022:वटपौर्णिमेला काढता येतील अशा सोप्या आणि हटके मेहंदीच्या डिझाईन, झटपट होईल काढून, पाहा व्हिडीओ

वटपौर्णिमा हा सण सौभाग्याशी संबंधित असल्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सगळा शृंगार करतात, मेहंदी लावतात. मेहंदी लावणे शृंगाराचा महत्वाचा भाग मानला जातो, आम्ही तुमच्यासाठी काही हटके डिझाईन घेऊन आलो आहोत, सध्या आणि सोप्या मेहंदीच्या डिझाईन घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही झटपट लाऊ शकता.

Mehndi (Photo Credits: Just Mehndi, F Sheth Mehndi Designs YouTube)

हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे वट पौर्णिमा, ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमा हा सण सौभाग्याशी संबंधित असल्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सगळा शृंगार करतात, मेहंदी लावतात. मेहंदी लावणे शृंगाराचा महत्वाचा भाग मानला जातो, आम्ही तुमच्यासाठी काही हटके डिझाईन घेऊन आलो आहोत, सध्या आणि सोप्या मेहंदीच्या डिझाईन घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही झटपट लाऊ शकता.

पाहा व्हिडीओ :

व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि व्रत ठेवतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now