Vat Purnima 2022: वट पौर्णिमेच्या पूजेसाठी तयार होताना झटपट नऊवारी साडी कशी नेसाल? पहा या व्हिडिओज

सहावारी ची नऊवारी ते पेशवाई अंदाजातील शाही नऊवारी साडी कशी नेसाल? पहा इथे व्हिडिओ

Saree | PC: Instagram/p/CexPtmTPueC/

वट पौर्णिमेचा सण हा महाराष्ट्रातील सवाष्ण महिलांसाठी मोठा खास दिवस असतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी पूजा करण्याची रीत आहे. प्रामुख्याने  नवं लग्न झालेल्या महिला या दिवशी सारा साजशृंगार करून तयार होतात मग या पुजेसाठी  तयार होताना तुम्हांलाही नऊवारी साडी नेसण्याचा मोह आवरता येत नसेल तर पहा झटपट नऊवार कशी नेसाल? सहावारीची नऊवार कशी नेसाल?

सहावारीची नऊवार झटपट कशी नेसाल?

सोपी पद्धत

ठसकेबाज अंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement