Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये 18 फूट उंचीची गणेशमूर्ती, पाहा व्हिडिओ

गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील मंदिरे, गणपती मंडळे मोठ्या उत्साहाने कामाला लागली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तर गणेश उत्सवासाठी चक्क 18 फूट उंचीची गणेशमूर्ती तायर केली जात आहे. ही मूर्ती तयार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ganesh Chaturthi

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement