World Environment Day 2022: वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी साकारलं ‘Only One Earth’ संदेशासह खास सॅन्ड आर्ट

वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी ‘Only One Earth’ संदेशासह खास सॅन्ड आर्ट साकारलं आहे.

वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी ‘Only One Earth’  संदेशासह खास सॅन्ड आर्ट साकारलं आहे. यंदाची जागतिक पर्यावरण दिनाची थीम ‘Only One Earth’ आहे. त्यामुळे सार्‍याच स्तरावरून आज पृथ्वीला वाचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement