'नववर्षानिमित्त आम्ही गायीला 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करण्याचा केला संकल्प - Shankaracharya Saraswati
अध्यात्मिक नेते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर गायीला 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करण्याचा संकल्प केला आहे. अध्यात्मिक नेते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हिंदू म्हणाले, "...या वर्षी आम्ही गायीला 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करण्याचा संकल्प केला आहे. आम्ही गो हत्या हा दंडनीय गुन्हा बनवण्याच्या दिशेने काम करू..."
Spiritual leader Shankaracharya Saraswati: आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. हा दिवस दुर्गा मातेच्या पूजेला समर्पित असतो. या दिवशी जे भक्त देवीची खऱ्या भक्तीभावाने पूजा करतात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे म्हटले जाते. दरम्यान, अध्यात्मिक नेते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर गायीला 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करण्याचा संकल्प केला आहे. अध्यात्मिक नेते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हिंदू म्हणाले, "...या वर्षी आम्ही गायीला 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करण्याचा संकल्प केला आहे. आम्ही गो हत्या हा दंडनीय गुन्हा बनवण्याच्या दिशेने काम करू..."
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Advertisement
Advertisement