Siddhivinayak Ganapati Live Darshan & Streaming Online Day 8: गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी घरबसल्या घ्या मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपतीचे लाईव्ह दर्शन
आज गणेशोत्सवाचा आठवा दिवस. देशावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा हा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्यात येत आहे
आज गणेशोत्सवाचा आठवा दिवस. देशावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा हा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. मुंबईमधील अनेक मंडळांनी त्यांच्या गणपतीचे घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी लाईव्ह स्ट्रिमिंग सुरु केले. असेच प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपतीचे लाईव्ह दर्शनही तुम्ही घेऊ शकता. सिद्धिविनायक गणपतीची आरती रोज सकाळी 5 वाजता होते, तुम्ही लाईव्ह ही आरती अनभवू शकता.
सिद्धिविनायक गणपतीचे लाईव्ह दर्शन -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2021 04:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

