Shri Ram Janmotsav at Ayodhya Live Streaming: अयोद्धेचा राम जन्म सोहळा इथे पहा लाईव्ह (Watch Video)

चैत्र शुद्ध नवमी च्या दिवशी मध्यान्हावर राम जन्म झाला आहे अशी मान्यता असल्याने दुपारी 12 वाजता अयोद्धेमध्ये हा रामजन्मोत्सव साजरा केला जातो.

Happy Ram Navami 2023 Wishes (PC- File Images)

हिंदू धर्मियांच्या मान्यतांनुसार, चैत्र शुद्ध नवमी च्या दिवशी मध्यान्हावर राम जन्म झाला आहे. त्यामुळे राम नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता राम जन्म सोहळा साजरा केला जातो. आज रामभक्त आणि हिंदू धर्मीय जगभरामध्ये राम नवमी साजरी करत आहेत. भगवान विष्णू यांचे ते 7 वे अवतार आहेत. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोद्धेमध्ये या निमित्त मोठा सोहळा साजरा केला जातो.  तो सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी इथे पहा राम जन्मोत्सवाचा सोहळा

राम जन्मोत्सवाचा सोहळा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement