Shri Krishna Aarti: श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या रात्री 'हा' पाळणा, आरती गाऊन करा जन्माष्टमीची पूजा

श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच्या तिथीला कृष्ण जयंती अर्थात गोकुळाष्टमी साजरी केली जाते.

भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव गोकुळाष्टमी अर्थात  श्रीकृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो. यंदा 6 सप्टेंबर दिवशी ही गोकुळाष्टमी साजरी केली जाणार आहे. बाळ गोपाळाचा जन्म रात्री 12 वाजता झाला अशी अख्यायिका असल्याने दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच्या तिथीला हा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी खास झुला सजवून त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवून पाळणा गाऊन हा जन्मोत्सव साजरा केला जातो.  या जन्मोत्सवाच्या वेळेस या काही खास आरत्या, पाळणा म्हणून तुम्ही हा मंगलमय दिवस साजरा करू शकता.

श्रीकृष्ण जन्माचा पाळणा

आरती कुंजबिहारी की

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement