Shiv Rajyabhishek Din 2022: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांकरिता पोलिसांच्या सूचना; पहा कुठे, कशी असेल पार्किंगची सोय

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी यंदा नागरिकांना एकत्र जमण्याची मुभा असली तरीही प्रत्येकाने कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Raigad Fort (Photo Credit - Wikimedia Commons)

यंदा कोविड 19 चा धोका थोडा कमी झाल्याने सार्वजनिक स्वरूपात आणि मोठ्या संख्येत प्रत्यक्ष उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा दिन रायगडावर साजरा होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होताना मुंबई,पुणे, सातरा सह राज्यातील विविध भागातून येणार्‍यांसाठी पार्किंगची सोय कुठे असेल?  किल्ले रायगडावर येण्यासाठी एसटीची शटल सेवा कुठे आहे याची माहिती एका व्हिडिओद्वारा रायगड पोलिसांनी शेअर केली आहे. त्यानुसार तुमचा पर्याय निवडा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement