Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये जोरदार तयारी सुरू (Watch)

या सोहळ्याला माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.

Shiv Jayanti 2023

देशभरात उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होणार आहे. राजधानी दिल्लीमधील ‘महाराष्ट्र सदन’मध्येही हा उत्सव साजरा होणार आहे. यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु झाली आहे. या सोहळ्याला माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. यावेळी नाशिकच्या ढोल-ताशा पथकाकडून मानवंदना देण्यात येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)