Shirdi Sai Baba Punyatithi 2021 Live Darshan: साईबाबा पुण्यतिथी आणि दसऱ्या निमित्त येथे घ्या शिर्डीच्या साईबाबांचे लाईव्ह दर्शन

मात्र ज्यांना शिर्डीला जावून दर्शन घेणे शक्य नाही. त्यांना घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून दर्शन घेता येईल.

Shirdi Sai Baba (Photo Credits: www.sai.org.in

आज शुक्रवार, 15 ऑक्टोबर दसरा आणि शिर्डीच्या साईबाबांची पुण्यतिथी. हा योग साधत अनेक भाविक या दसऱ्या दिवशी शिर्डीत गर्दी करतात. तसंच शिर्डीत पुण्यतिथी कार्यक्रमही असतो. यंदा मंदिरं भाविकांसाठी खुली झाल्याने साईबाबांचं प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे. मात्र ज्यांना शिर्डीला जावून दर्शन घेणे शक्य नाही. त्यांना घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून दर्शन घेता येणार आहे.

येथे घ्या साईबाबांचे दर्शन:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)