Shaheed Diwas 2023: शहीद दिवसासाठी खास HD प्रतिमा आणि वॉलपेपर, पाहा
ब्रिटीश पोलीस अधिकारी जॉन सॉंडर्स यांच्या हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याने 23 मार्च 1931 मध्ये भगतसिंग आणि सुखदेव थापर यांच्यासोबत राजगुरू यांना फाशी देण्यात आली, पाहा HD प्रतिमा
Shaheed Diwas 2023: देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे. ब्रिटीश पोलीस अधिकारी जॉन सॉंडर्स यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याने 23 मार्च 1931 मध्ये भगतसिंग आणि सुखदेव थापर यांच्यासोबत राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती.23 मार्चला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटीश सरकारने फाशी दिली होती. 23 मार्च हा दिवस 'शहीद दिवस' म्हणून पाळला जातो. महान स्वातंत्र्यसैनिक लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला तिघांनी घेतला होता. तिघांनी केलेल्या महान कार्यासाठी मित्र आणि कुटुंबियांना WhatsApp संदेश, राजगुरू कोट्स, HD प्रतिमा आणि वॉलपेपर पाठवून महान स्वातंत्र्यसैनिकाचा स्मरण दिवस पाळा.
पाहा, HD प्रतिमा आणि वॉलपेपर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)