Sara Tendulkar चा ग्रीन शरारामधील मोहक अंदाज पाहून व्हाल घायाळ, पाहा फोटो
सारा तेंडुलकरने नुकतेच इंस्टाग्रामवर शरारा मधील एक छायाचित्र शेअर केले आहे. शरारामध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे, पाहा फोटो
Sara Tendulkar: सारा तेंडुलकरने नुकतेच इंस्टाग्रामवर शरारा मधील एक छायाचित्र शेअर केले आहे. शरारामध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर, सचिन तेंडुलकरची मुलगी, सारा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि तिचे मोहक फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते.
पाहा फोटो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement