Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan 2024 Live Streaming: देहू मधून पंढरपूरच्या दिशेने आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान; इथे पहा सोहळा लाईव्ह (Watch Video)

आज देहू नगरी वारकर्‍यांच्या उपस्थितीने फुलून गेलं आहे. ही पालखी पायी वारी करत 16 जुलै दिवशी पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे.

Dehu | YouTube

संत तुकाराम महाराजांची पालखी आज  आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीसाठी प्रवास सुरू करणार आहे. आह देहू मधून पालखीचं प्रस्थान सुरू झाल्यानंतर ईनामदार वाडा मध्ये या पालखीचा पहिला मुक्काम असतो. दरम्यान आज देहू नगरी वारकर्‍यांच्या उपस्थितीने फुलून गेलं आहे. ही पालखी पायी वारी करत 16 जुलै दिवशी पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे.  नक्की वाचा: Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg 2024 Schedule: संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा 28 जूनला ठेवणार प्रस्थान; पहा रिंगण, मुक्कामांच्या तारखांसह संपूर्ण वेळापत्रक! 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now