Sant Gadge Baba Jayanti 2022: संत गाडगेबाबा जयंती निमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा प्रेरणादायी विचार

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी संत गाडगे बाबांनी आपलं आयुष्य वेचलं आहे त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करत शेअर त्यांचे हे विचार

Sant Gadge Baba Jayanti 2022: संत गाडगेबाबा जयंती निमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा प्रेरणादायी विचार
Sant Gadge Baba (Photo Credits: Wikimedia Commons)

Sant Gadge Baba Quotes:  डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच संत गाडगे बाबा या नावाने प्रसिद्ध असलेल्या गाडगे बाबांच्या जयंतीचा आजचा दिवस. 23 फेब्रुवारी हा संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचा दिवस आहे. समाजात स्वच्छता आणि सामाजिक स्तरावरील भेदाभेदा दूर करण्यासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. कीर्तनातून समाजप्रबोधन करण्यामध्ये संत गाडगे बाबा यांचा मोलाचा वाटा होता. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा वसा पुढल्या पिढीला देण्यासाठी सोशल मीडीयातून तुमच्या मित्रमंडळींसोबत, नातेवाईकांसोबत त्यांचे विचार WhatsApp, Facebook, Instagram, Twitter च्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.

संत गाडगे बाबा यांचे प्रेरणादायी विचार

संत गाडगे बाबा विचार । File Image
संत गाडगे बाबा विचार । File Image
संत गाडगे बाबा विचार । File Image
संत गाडगे बाबा विचार । File Image
संत गाडगे बाबा विचार । File Image

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2022 08:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).