गणेश भक्तांसाठी आजचा संकष्टी चतुर्थीचा दिवस महत्त्वाचा आहे. आज संकष्टीचा उपावास करणारे अनेक जण रात्री चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पाची पूजा अर्चना करून त्याला नैवेद्य दाखवून दिवसभराच्या उपवासाची सांगता करणार आहेत. मग आज महाराष्ट्रातील शहरांसोबतच पणजी, बेळगाव पर्यंत विविध शहरांमध्ये उपवासाची सांगता करण्यासाठी चंद्रोदयाची वेळ काय आहे? हे नक्की जाणून घ्या. December Vrat-Festival 2023: विवाह पंचमी, मोक्षदा एकादशी, ख्रिसमससह डिसेंबर महिन्यात साजरे होणार 'हे' प्रमुख उपवास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस .

पहा संकष्ट चतुर्थीच्या आजच्या दिवसाची चंद्रोदयाची वेळ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)