बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त रोहित पवारांसह मान्यवरांकडून आदरांजली व्यक्त केली जात आहे.
रोहित पवार
छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत, अतुलनीय पराक्रम गाजवणारा शूर योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/BiQbWuAbUr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 13, 2021
स्वराज्य उभारणीच्या आग्नीकुंडात अनेकांनी आपल्या जिवाच्या समिधा आर्पण केल्या, यापैकीच वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, बाजी बांदल, रायजी बांदल, शंभूसिंह जाधव हे होत. घोडखिंडीच्या रणसंग्रामात बलिदान दिलेल्या सर्व ज्ञात अज्ञात मावळ्यांना, नरवीरांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/XJ3KvVhQTU
— Shivani_Deshmukh_Official (@shivani_SD7) July 13, 2021
महाराष्ट्र कॉंग्रेस
स्वराज्याचे शिलेदार बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. pic.twitter.com/h4wUeBi1JT
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)