वसूबारस (Vasubaras) सणाने दिवाळीची धामधूम सुरू होते. यंदा 9 नोव्हेंबरला वसूबारसचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाला ग्रामीण भागात गाय आणि वासरूची पूजा केली जाते. गायीची पूजा करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. दारात दिवा लावला जातो. आकर्षक रांगोळी काढली जाते. मग यंदा वसूबारस निमित्त आकर्षक आणि सहज सोपी रांगोळी काढत हा सण साजरा करायचा असल्यास त्यासाठी या झटपट रांगोळ्य्य तुम्ही सहज काढू शकाल. Easy Diwali Rangoli Designs: वसूबारस ते भाऊबीज दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सणानुसार झटपट काढा आकर्षक रांगोळी (Watch Video) .
पहा वसूबारस विशेष रांगोळ्या
ठिपक्यांची रांगोळी
गाय शब्दापासून रांगोळी
फ्री स्टाईल रांगोळी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)