Rangoli Design For Dhanteras 2022: दिवाळी हा सण जवळ आला आहे. सध्या उत्सवाची पूर्व तयारी आणि लगबग सुरु झाली आहे. पंचांगानुसार, यावर्षी धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाईल. धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी, कुबेर आणि माता धन्वंतरीची पूजा केली जाते. ५ दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यासठी सगळे सज्ज झाले आहेत. दिवाळीची पूर्व तयारीही अनेक ठिकाणी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी घराची साफ सफाई केली जात आहे. दरम्यान, उत्सवानिमित्त महत्वाचा भाग असतो तो म्हणजे शुभ प्रसंगी दारासमोर रांगोळी काढणे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढायचा विचार करत असला तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, आम्ही तुमच्यासाठी धनत्रयोदशीनिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, चला तर मग पाहूया

पाहा व्हिडीओ : 

धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाईन 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)