Ramadan 2022: मुंबईमध्ये दिसला रमजानचा 'चांद'; उद्यापासून सुरू होणार रोजे (See Photo)

यावेळी ईदचा सण 2 मे किंवा 3 मे रोजी साजरा केला जाऊ शकतो

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबईमध्ये रमजानचा चंद्र दिसला आहे, याचा अर्थ उद्या म्हणजेच 3 एप्रिल रोजी पहिला रोजा असेल. आज पहिली तरावीहची नमाज पठण होईल. जगभरातील मुस्लिम रमजानचा संपूर्ण महिना उपवास करतात आणि नंतर ईदचा सण साजरा करतात. यावेळी ईदचा सण 2 मे किंवा 3 मे रोजी साजरा केला जाऊ शकतो. सौदी अरेबिया, यूएईसह अनेक देशांमध्ये 1 एप्रिल रोजी चंद्र दिसला होता, त्यामुळे या देशांमध्ये पहिला उपवास 2 एप्रिल रोजी ठेवण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement