अश्विन महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी (Rama Ekadashi) म्हणून साजरी केली जाते. या दिवशी व्रत ठेवून भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची रीत आहे. रमा एकादशीचं व्रत वर्षाच्या 24 एकादशीमध्ये विशेष आहे. कारण, या दिवशी भगवान विष्णू आपल्या योगासाधनेतून जागे होतात. पद्म पुराणानुसार या व्रताचे पालन केल्याने माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळतो.
रमा एकादशीच्या शुभेच्छा




('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)