राम प्रसाद बिस्मिल हे एक हिंदी कवी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामधील सशस्त्र क्रांतीकारक होते. त्यांच्या ब्रिटीश राजवटीविरूद्ध असलेल्या क्रांतिकारी कारवायांमुळे 19 डिसेंबर 1927 दिवशी फासावर चढवण्यात आले होते. आज 11 जून ही त्यांची जयंती आहे. देशासाठी फासावर गेलेल्या या क्रांतिकारकाला अभिवादन करण्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली ग्रीटिंग्स, HD Images, Wallpapers, Quotes तुम्ही शेअर करून आजचा दिवस खास करू शकता.
Ram Prasad Bismil यांचे विचार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)