Raksha Bandhan 2021: PM Narendra Modi ते Rohit Pawar यांच्याकडून रक्षाबंधन निमित्त ट्वीट द्वारा खास शुभेच्छा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते आमदार रोहित पवार यांनी आपल्या शुभेच्छा शेअर करत या दिवसाला खास केले आहे.
रक्षाबंधन सणाच्या निमित्त आज देशभरामध्ये बहीण-भावाच्या नात्याचं पावित्र्य जपणारे बंधन आणि दृढ करणारा सण साजरा केला जात आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते आमदार रोहित पवार यांनी आपल्या शुभेच्छा शेअर करत या दिवसाला खास केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
शरद पवार
रावसाहेब दानवे
आमदार रोहित पवार
मुंबई पोलिस
CP Mumbai Police
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)