शरद पवार यांचे ट्वीट
गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षणाच्या वैश्विक तत्त्वज्ञानाची मांडणी केली. मातृभाषेतून शिक्षण व लिखाण हा विचार त्यांनी जागतिक स्तरावर नेला. संवेदनशील साहित्यिक आणि तत्त्वचिंतक म्हणून त्यांचे देशाला कायम स्मरण राहील. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. pic.twitter.com/hDwig6HD5k
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 7, 2021
भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, नोबेल पारितोषिक विजेते व जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/Pykgs7Fek3
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)