Kasba Peth Visarjan 2021: पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींपैकी पहिल्या कसबा गणपती चं विसर्जन संपन्न (Watch Video)

पुण्यात मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन यंदा मिरवणूकांशिवाय मंडपातच तयार केलेल्या कृत्रिम हौदात विसर्जित होणार आहे.

कसबा पेठ 2021 । PC: Twitter/ ddsahyadrinews

पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींपैकी पहिल्या कसबा गणपती चं विसर्जन संपन्न झालं आहे. काही वेळापूर्वीच मंडळासमोर बांधण्यात आलेल्या हौदात विसर्जन करण्यात आले आहे.

 कसबा गणपती  2021 चं विसर्जन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement