Ashadhi Ekadashi 2023: 'सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी एकत्र काम करता येऊ दे', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा
शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, ''सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, ''सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल!''
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये वारकरी मोठ्या उत्साहात हजेरी लावतात. लक्षवधी वारकरी पंढरपूरला येतात. विठूरायाचे दर्शन घेतात. चंद्रभागेच्या वाळवंटी स्नानही करतात. यात अबालवृद्धांचा समावेश असतो.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement