Uddhav Thackeray Birthday: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या या शुभेच्छांमध्ये 'दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो' अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केलीआहे.

Birthday greetings to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray Ji. May he be blessed with a long and healthy life. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2021 09:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).