Ramzan 2023: भारतात रमजान महिन्याला सुरूवात; PM Narendra Modi यांच्याकडून शुभेच्छा
आजपासून मुस्लिम बांधवांचे रमजान महिन्यात रोजा अर्थात उपवास ठेवण्याला सुरूवात झाली आहे.
भारतात रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. आजपासून मुस्लिम बांधवांचे रोजा अर्थात उपवास ठेवण्याला सुरूवात झाली आहे. दरम्यान या मुस्लिम बांधवांच्या पवित्र महिन्याच्या पहिल्या दिवशी PM Narendra Modi यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 'या पवित्र महिन्यात समाजातील सख्य, प्रेम वृद्धिगंत होवो, गरीबांच्या सेवेचं महत्त्व वाढावं' अशा कामनेसह त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement