Air Force Day 2022: IAF च्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोहळ्याची तयारी जोरात, पाहा फोटो

IAF च्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त सुमारे 80 विमानांसह एक भव्य शो ठेवण्यात येणार आहे. या विशेष दिवशी आयएएफ नवीन लढाऊ गणवेशाचे अनावरण करणार असल्याचेही वृत्त समोर आले आहे. फ्लायपास्ट आणि परेडसाठी रिहर्सल आधीच सुरू झाल्या आहेत, पाहा फोटो

 Air Force Day 2022 : 8 ऑक्टोबर रोजी भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो.  8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. यावर्षी, चंदीगडमध्ये हा उत्सव सोहळा होणार आहे. जिथे IAF च्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त सुमारे 80 विमानांसह एक भव्य शो ठेवण्यात येणार आहे. या विशेष दिवशी आयएएफ नवीन लढाऊ गणवेशाचे अनावरण करणार असल्याचेही वृत्त समोर आले आहे. फ्लायपास्ट आणि परेडसाठी रिहर्सल आधीच सुरू झाल्या आहेत. कारण IAF 8 ऑक्टोबर रोजी एक भव्य सोहळा साजरा केला जाणार आहे. वायुसेना दिनाच्या तयारीचे काही छायाचित्रे समोर आली आहेत.  

पाहा फोटो

IAF चा नवीन गणवेश

वायुसेना दिनाची तयारी

वायुसेना दिनाच्या सोहळ्याची तयारी

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement