Ram Navami निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये फुलांची नयनरम्य आरास; पहा फोटोज

राम नवमी निमित्त महाराष्ट्रात विठ्ठल-रखुमाई परिसरात करण्यात आलेली आकर्षक रोषणाई डोळे दिपवणारी आहे.

Shree Ram Navami 2021 Special| Photo Credits: Twitter/ PandharpurVR

राम नवमी 2021 चं औचित्य साधत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील नयनरम्य आरास

 

श्रीज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी येथील सजावट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)