Pandharpur Wari 2022: संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागता निमित्त पुण्यात दगडूशेठ गणपती आज विठू माऊलीच्या रूपात (View Pics)

संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागता निमित्त पुण्यात दगडूशेठ गणपती आज विठू माऊलीच्या रूपात सजलं आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागता निमित्त पुण्यात दगडूशेठ गणपती आज विठू माऊलीच्या रूपात सजलं आहे. काल पुण्यात आलेल्या या दोन्ही पालख्या आज मुक्कामी असणार आहेत. त्यानिमित्त दगडूशेठ गणपतीचं खास रूप पहायलामिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement