संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागता निमित्त पुण्यात दगडूशेठ गणपती आज विठू माऊलीच्या रूपात सजलं आहे. काल पुण्यात आलेल्या या दोन्ही पालख्या आज मुक्कामी असणार आहेत. त्यानिमित्त दगडूशेठ गणपतीचं खास रूप पहायलामिळत आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागता निमित्त श्री विठ्ठल स्वरूपात दगडूशेठ गणपतीचे सजलेले रुप.https://t.co/CW7Tnb7eKb#shrimant #shrimantmoraya#shrimantdagdusheth#dagdusheth #dagdushethganpati #pune #maharashtra #mumbai pic.twitter.com/4mj7mmy4XL
— Shrimant Dagdusheth Ganpati (@DagdushethG) June 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)