Lal Bahadur Shastri Jayanti 2022: लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त प्रसार भारतीने शेअर केला त्यांच्या आवाजातील खास घोषणांचा व्हिडिओ, Watch Video

या घोषणानंतर त्यांनी जय हिंद ही देखील घोषणा दिली आहे. तसेच या व्हिडिओमध्ये नागरिकांना या घोषणा आपल्यामागे बोलण्यासही शास्त्रीजी सांगताना दिसत आहेत.

Lal Bahadur Shastri Birth Anniversary (Photo Credits: File Image)

Lal Bahadur Shastri Jayanti 2022: आज भारताचे दुसरे पंतप्रधान दिवगंत लाल बहादूर शास्त्री यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त प्रसार भारतीने त्यांच्या आवाजातील खास घोषणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात शास्त्रीजी त्यांच्या आवाजात 'जय जवान, जय किसान' या घोषणा देताना ऐकायला मिळत आहेत. या घोषणानंतर त्यांनी जय हिंद ही देखील घोषणा दिली आहे. तसेच या व्हिडिओमध्ये नागरिकांना या घोषणा आपल्यामागे बोलण्यासही शास्त्रीजी सांगताना दिसत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement