Nirjala Ekadashi 2021: निर्जला एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिराला आज फुलांची आकर्षक सजावट; पहा फोटोज
आज निर्जला एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरचं विठ्ठल- रूक्मिणी मंदिर सजले आहे.
गुलाब, गुलछडी, झेंडू, ऑर्किड, पिंक डि जे व कामिनी या फुलांनी आज पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा गाभारा सजला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Ayodhya Ram Mandir Update: पहिल्या मजल्यावरील'राम दरबार' मध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा 3 जून दिवशी; दिवसाला 700 जणांना मिळू शकते पास द्वारे दर्शन
Sant Tukaram Palkhi 2024: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, 18 जूनपासून देहू येथून करणार प्रस्थान
Advertisement
Advertisement
Advertisement