भारतामध्ये 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा नॅशनल टुरिझम डे ची थीम ‘देखो अपना देश’आहे. कोविड संकटामुळे भारताबाहेर पर्यटनासाठी जाणं मुश्किल आहे. त्यामुळे या काळात देशांतर्गत पर्यटनाला अनेकांची पसंती आहे. मग या पर्यटन दिनाच्या शुभेच्छा शेअर करत आजचा दिवस स्पेशल करा!

National Tourism Day 2022 ग्रीटिंग्स

राष्ट्रीय पर्यटन दिवस । File Image
राष्ट्रीय पर्यटन दिवस । File Image
राष्ट्रीय पर्यटन दिवस । File Image
राष्ट्रीय पर्यटन दिवस । File Image
राष्ट्रीय पर्यटन दिवस । File Image

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)