National Mathematics Day 2022: 22 डिसेंबर दिवशी का साजरा केला जातो राष्ट्रीय गणित दिवस?

भारतामध्ये श्रीनिवास रामानुजन यांची जयंती अर्थात 22 डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून साजरा केला जातो.

Math's Day| File Image

भारतामध्ये श्रीनिवास रामानुजन यांची जयंती अर्थात 22 डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून  साजरा केला जातो. भारताचे 14 वे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी 26 फेब्रुवारी 2012 दिवशी मद्रास युनिव्हर्सिटी मध्ये श्रीनिवास रामानुजन यांच्या 125 व्या सोहळ्याचं उद्घाटन करत 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली. नक्की वाचा: National Mathematics Day: भारतातील 'हे' 5 महान गणित तज्ञ तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement