Muslims In Hanuman Jayanti: दिल्लीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त हिंदू मुस्लीम एकतेचे चित्र, पाहा फोटो

देशात रामनवमीनिमित्त अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या. दरम्यान, आज दिल्लीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त दिल्ली येथे हिंदू मुस्लीम एकता पाहायला मिळाली आहे, पाहा फोटो

Muslims In Hanuman Jayanti: देशात रामनवमीनिमित्त अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या. दरम्यान, आज दिल्लीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त हिंदू मुस्लीम एकता पाहायला मिळाली आहे. हनुमान जयंतीनिमित्त हिंदू मुस्लीम भाईभाईचे चित्र पाहायला मिळाले, तसेच रामनवमीनिमित्त झालेल्या दंगलीमुळे अनेक ठिकाणी कडक बंदोबस्तात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.

 

पाहा फोटो,

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement