Mumbaicha Raja 2022 विसर्जनासाठी मार्गस्थ; इथे पहा मुंबईच्या राजाच्या विसर्जनाचा थाट लाईव्ह (Watch Video)

कोरोना संकटामुळे यंदा तब्बल 2 वर्षांनंतर पुन्हा धामधूमीत गणेशगल्लीचा मुंबईचा राजा गाजत वाजत विसर्जनाला निघाला आहे.

लालबाग मध्ये  विराजमान होणारा मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्ली मधील गणपती विसर्जनासाठी सकाळी 8 वाजता मार्गस्थ झाला आहे. गिरगाव चौपाटीवर गणेशगल्ली मधील बाप्पाचं विसर्जन केले जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement