Mumbai Ganesh Visarjan 2023: मुंबईत समुद्रावर गणपती विसर्जनामध्ये स्टिंग रे, जेलीफिश पासून सावध राहण्याचा भाविकांना BMC चा सल्ला
मुंबईच्या समुद्रांवर जेली फिश आणि स्टिंग रे पासून सावध राहण्याचा सल्ला बीएमसी ने दिला आहे.
मुंबई मध्ये गणपतीच्या आगमनानंतर आज (20 सप्टेंबर) पासून गणेश विसर्जनाची लगबग सुरू होईल. आज दीड दिवसांचा नंतर 23 सप्टेंबरला 5 दिवसांचा, 25 सप्टेंबरला 7 आणि 29 सप्टेंबरला 10 दिवसांचा बाप्पा भाविकांची रजा घेणार आहे. अशामध्ये समुद्रावर अनेक भाविक विसर्जनाला येतात. पण मुंबईच्या समुद्रांवर जेली फिश आणि स्टिंग रे पासून सावध राहण्याचा सल्ला बीएमसी ने दिला आहे. दंश झाल्यास काय कराल याची देखील माहिती बीएमसीने जारी केली आहे.
पहा बीएमसीच्या सूचना
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement