Easy Tricolour Recipes: तिरंगी मोदक ते ढोकळा, पास्ता; स्वातंत्र्यदिनी चाखा या पदार्थांची तिरंगी अंदाजात लज्जत!
त्यामुळे यानिमित्ताने तिरंगी मोदक कसे कराल? याची पहा खास रेसिपी
भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव यंदा दणक्यात साजरा केला जात आहे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने प्रत्येक भारतीयाची देशभक्तीने छात फुलावी असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. गल्लीपासून दिल्ली पर्यंत नागरिक यंदाच्या स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन मध्ये रमून गेले आहेत. अशामध्ये खाद्यसंस्कृतीमधूनही तुम्ही हे सेलिब्रेशन करणार असाल तर पहा नाश्त्यापासून अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत कोणकोणते पदार्थ तुम्ही तिरंगा मध्ये बनवू शकाल?
तिरंगी पदार्थांची लज्जत न्यारी
तिरंगी इडली
तिरंगी ढोकळा
तिरंगी पुलाव
तिरंगी पुरी
तिरंगी फ्रुट ट्र्फल
तिरंगा बर्फी मिठाई
तिरंगी मोदक
तिरंगी पास्ता
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)