Martyrs’ Day 2022: महात्मा गांधींचे काही प्रसिद्ध प्रेरणादायी संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत

1948 मध्ये नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती.

Gandhi Jayanti (Photo Credits-File Image)

राष्ट्रीय स्तरावर ३० जानेवारी रोजी शहीद दिन पाळला जातो. 1948 मध्ये नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती. परिणामी, देश गांधीजींची पुण्यतिथी शहीद दिवस म्हणून साजरी करतो. तुम्हाला चांगले जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही महात्मा गांधींचे प्रसिद्ध आणि प्रेरणादायी संदेश तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif