Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष महिन्यातील आज शेवटच्या गुरूवारी दारासमोर काढण्यासाठी काही आकर्षक रांगोळी डिझाईन्स
आज(30 डिसेंबर) दिवशी यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार व्रताची सांगता होणार आहे. सवाष्ण महिलांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू, गोडाचे पदार्थ देऊन त्यांचं पूजन करण्याची पद्धत आहे.
मार्गशीर्ष गुरूवार व्रताची आज (30 डिसेंबर) सांगता होत आहे. आज शेवटच्या गुरूवारी सवाष्ण महिलांना महालक्ष्मीच्या स्वरूपात घरी बोलावून तिला हळदीकुंकू आणि जेवायला देण्याची प्रथा आहे. त्यामुळे तुमच्याकडेही आज शेवटच्या गुरूवारी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तर त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढून त्यांचं स्वागत करण्यासाठी या आकर्षक डिझाईन्स
आकर्षक रांगोळी डिझाईन
सहज सोप्या डिझाईंस
महालक्ष्मी रांगोळी
मार्गशीर्ष गुरूवार पूजा रांगोळी
Tags
Easy Rangoli Designs
Mahalaxmi Rangoli
Margashirsha Guruvar Puja Rangoli
Margashirsha Guruvar Vrat
Margashirsha Guruvar Vrat 2021
Margashirsha Guruvar Vrat Special Rangoli
Margashirsha Guruvar Vrat Special Rangoli Designs
Quick Rangoli Designs
Rangoli Designs
आकर्षक रांगोळी डिझाईन्स
महालक्ष्मी रांगोळी
मार्गशीर्ष गुरूवार
मार्गशीर्ष गुरूवार व्रत दिवस
रांगोळी डिझाईन्स
शेवटचा मार्गशीर्ष गुरूवार 2021
सोप्या रांगोळी डिझाईन्स
Advertisement
संबंधित बातम्या
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Sita Navami 2025 HD Images: सीता नवमीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या खास शुभेच्छा!
Happy Sita Navami 2025 Wishes In Marathi: सीता नवमीनिमित्त Messages, WhatsApp Status, Greetings द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement