Margashirsha Guruvar Vrat 2021 Udyapan Vidhi: मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन दिवशी यंदा सफला एकादशी असल्याने 30 डिसेंबरच्या गुरूवारी काय कराल?
Margashirsha Guruvar Vrat Udyapan in Marathi: यंदा 30 डिसेंबरला मार्गशीर्ष व्रताची सांगता होणार आहे. जाणून घ्या त्यानिमित्त उद्यापन विधीचे नियम
Margashirsha Guruvar Vrat Udyapan Vidhi in Marathi: यंदा 30 डिसेंबरला मार्गशीर्ष गुरूवार व्रतामधील शेवटचा गुरूवार असणार आहे. पण यंदा नेमकी याच दिवशी सफला एकादशीचा योग देखील जुळून आल्याने अनेकींना घरी सवाष्ण स्त्रियांना उद्यापनासाठी कसं बोलवावं? संध्याकाळच्या वेळेस जेवण करून व्रत सोडावं की नाही ? असे प्रश्न पडले असतील मग त्याची उत्तर पहा इथे!
आनंद पिंपळकर यांचा सल्ला
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 12:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

