Marathi Bhasha Din 2022: 27 फेब्रुवारीलाचं का साजरा केला जातो मराठी भाषा दिन, जाणून घ्या

२७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला जातो.

Marathi Bhasha Din 2022 Images (PC - File Image)

२७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला जातो. साहित्यिक कुसुमाग्रज यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement