Mahaparinirvan Din Chaityabhoomi Live Streaming: महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीचे इथे पहा थेट दर्शन

देशभरातून महापरिनिर्वाण दिनी बौद्ध धर्मीय दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी मोठी गर्दी करतात.

Dr. Babasaheb Ambedka | (Photo Credits: Wikipedia Commons)

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा  महापरिनिर्वाण दिन आहे. 1956  साली वयाच्या 65 व्या वर्षी बाबासाहेबांनी  जगाचा निरोप घेतला. त्यांनंतर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जातो. देशभरातून महापरिनिर्वाण दिनी बौद्ध धर्मीय दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी मोठी गर्दी करतात. आज तुम्हांला प्रत्यक्ष इथे येणं जमणार नसेल तर मुंबई महानगरपालिकेकडून चैत्यभूमीच्या दर्शनासाठी खास सोय केली आहे. युट्युब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या चैत्यभूमीचं दर्शन घेऊ शकाल. Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2023 HD Images: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त Greetings, Wallpapers, Status Images शेअर करून करा महामानवाला अभिवादन 

पहा चैत्यभूमीचं लाईव्ह दर्शन  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now