Mahad Satyagraha Day: महाड येथील चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाला 94 वर्ष पूर्ण

20 मार्च 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह केला होता. त्यास आज 94 वर्ष पूर्ण होत आहेत.

Mahad Satyagraha Day (Photo Credits: Twitter)

20 मार्च 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह केला होता. त्यास आज 94 वर्ष पूर्ण होत आहेत. "आम्हाला असमानतेवर आधारित अमानवीय जातीचा समाज संपवायचा आहे आणि स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या जोरावर समाजाची पुनर्रचना करायची आहे. हे आमचे ध्येय आहे," असे  डॉ. आंबेडकर म्हणाले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now