Maghi Ganeshotsav 2024 Celebration: माघी गणेश जयंती निमित्त मुंबई च्या श्री सिद्धिविनायक, पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती च्या मंदिरामध्ये असा रंगणार सोहळा; पहा कार्यक्रमांचे वेळापत्रक!
यंदा माघी गणेशोत्सव 13 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जाणार आहे.
माघी गणेश जयंती यंदा 13 फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मियांसाठी आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाला सार्या शुभ कार्यांमध्ये पहिला मान असतो. गणपती बाप्पाचा जन्मोत्सव महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांमध्येही मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तुम्ही देखील यंदा मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक आणि पुण्याच्या दगडूशेठ गणपती च्या मंदिरामध्ये विशेष आयोजन करण्यात आले आहे. Maghi Ganesh Jayanti 2024 Date and Shubh Muhurt: यंदा 13 फेब्रुवारीला साजरी होणार माघी गणेश जयंती; जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ .
पहा पोस्ट
पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरातील गणेशोत्सव
View this post on Instagram
A post shared by Shrimant Dagdusheth Ganpati (@shrimantdagdushethganpati)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement